Our Features


महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :

 1. अद्ययन , शिस्त व संशोधन यास महत्व
 2. तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने
 3. कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासातर्गत व अभासेत्तर विविध मंडळांचे गठण
 4. राष्ट्रीय खेळाचे सोय , क्रीडांगण
 5. स्पर्धा परीक्षा केंद्र
 6. विद्याथी विकास मंडळ
 7. भित्तिपत्रक योजना
 8. प्लेसमेंट सेल
 9. दृकश्राव्य माध्यमांचा अद्यापनात वापर
 10. विद्यार्थीनी प्रबोधिनी
 11. समुपदेशन केंद्र
 12. व्यक्तिमत्व विकास केंद्र  

महाविद्यालयाचे ध्येयवाक्य :

 • दर्जेदार शिक्षणातून विशेषतः मागास आणि गरजू विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे.
 • कल्पकता , व्यावसायिक दृष्टीकोन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगास प्रोत्साहन देणे.
 • नैतिक , बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांसह विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकार करणे.
 • शिक्षण आणि संशोधनाद्वारे ,मानवी मूल्य आणि जाणिवांचा विकास करणे.

 

 

Copyright © NSPM Nashik. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.